देहदान, अवयव दान फलकाचे अनावरण

देहदान, अवयव दान फलकाचे अनावरण


 नागपूर :-  मोक्षधाम स्मशान घाट, नागपूर येथे 
दिनांक  :- १०/०७/२०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे
देहदान, अवयव दान फलकाचे अनावरण
नागपूरच्या महापौर मा. नंदाताई जिचकार व  राज्य कार्याध्यक्ष महा. अनिस चे मा. अविनाश पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देहदानाचे संकल्प फॉर्मचे वितरण करण्यात आले. काहींना मंजूरी मिळालेल्या संकल्पपत्र व ओळख पत्रे देऊन महापौर यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. उपरोक्त कार्यक्रमाला अतीथी म्हणून राज्य उपाध्यक्ष महादेवराव भूईभार, राज्य प्रधान सचिव माधव बावगे, राज्य सरचिटणीस  मा. संजय शेंडे लाभले. कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष मा. जगजीत सिंग, जिल्हा मा. उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर धंदरे, अशोक खोरगडे, रामभाऊ डोंगरे, विनोद उलीपवार, पुष्पा बोंदाडे, भाग्यश्री तूपे, आकाश नंदेश्वर, अनिरुद्ध मेश्राम, पुनिता तूपे, स्वप्नील, शनाया, राम वाडीभस्मे, नलिनी शेरकूरे, निलिमा गोबाडे, मोक्षधाम घाटाचे व्यवस्थापक शैलेश गोरे उपस्थित होते.

👫🤝🏻विवेकाचा आवाज बुलंद करु या





Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?