Posts

Showing posts from June, 2018

सत्यशोधक !

Image
सत्यशोधक ! आता लवकरच येतो आहे समता फिल्म आणि जेतवन मोशन पिक्चर्स प्रस्तुत क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सत्यशोधक ! संकल्पना:- वैशाख बाहुरवाघ, राहुल तायडे निर्माते:- प्रवीण तायडे, कमल बाहुरवाघ, प्रतीक बनसोड, राहुल वानखेडे संगीत:- अमितराज छायालेख:- अरुण प्रसाद दिग्दर्शक:- निलेश रावसाहेब जळमकर महात्मा फुले यांचा भूमिकेत:- संदीप कुलकर्णी मित्रांनो बघण्यास विसरू नक्का महात्मा जोतिबा फुले व क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील आधारित चित्रपट सत्यशोधक !

ह्या पेटींगचा खरापणा!

Image
     नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा माझे फेसबूक मा. अनिकेत वाघमारे लिखित एक लेख प्रसिद्ध करत आहे, मित्रांनो हा जो लेख आहे हा मुलगी आणि बाप ह्या दोघांन मधील जिव्हाळा बदल लिहला आहे, मित्रांनो हा लेख वरील चित्रा वर आधारित आहे व हि काही वर्षा अगोदर घडलेली घटना आहे.        जर का मित्रांनो तुम्हला हा लेख आवडला तर शेयर करण्यास विसरू नका!       ह्या लेखाचे सर्व श्रेय हे माझे मित्र मा. अनिकेत वाघमारे यांचे आहे.       नमस्कार मित्रांनो  🙏 🙏  मी अनिकेत वाघमारे पुन्हा काही विचार आपल्या सामोर घेऊन आलेलो आहे...      आता ही पेटींग पाहिल्यावर आपल्या मनात खूपच भयंकर असे वेगवेगळे विचार आले असतील कारण आपन आजकाल social media असले प्रकार खुप बघतो आहे...एखादी मुलगी इन short ड्रेस दिसली ठोकायची like...comment.....थांबा!! पण ह्या पेटींगचा खरापणा पाहिला तर आपल्या डोळ्यातून अश्रू येतील… मित्रांनो , ही पेटींग एक पेंटर “मुरीलो” ह्याने बनवली आहे. यूरोपमधील एका देशात एका माणसाला भुखेनं मरण्याची शिक्षा मिळाली,त्याला कारागृहात बंद करण्यात आलं, शिक्षा अशी होती की, जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही

मैं नास्तिक क्यों हूँ ~ भगत सिंह!

Image
  “सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है.”        नहि मेरे आदर्श वो आपका अहंकार नाही था, तो यह तुम्हारा खुद्द पर विश्वास था जो, आपने अपनी उतणी छोटी उमर मेही अपने मार्गदर्शक, समाज और अपने अनुभव से समाज लिया था। और अपने ऊन विचार पर आप टीके रहे।      मित्रांनो मी हे जे वरील काही वाक्य लिहले आहे ते शाहिद भगतशिंग बद्दल आहे. मी त्यांची मैं नास्तिक क्यू हू?  हे पुस्तक वाचले त्या बदल हे आहे, त्यांनी ती पुस्तक कारागृहा मध्ये असताना लिहली होती शेवटच्या काही दिवसात.  मित्रांनो त्यांनी हि पुस्तक स्वतः चा देवावरती विश्वास आहे किंवा नाही ह्या बदल लिहली त्यांनी यात फक्त विश्वास नाही हेच सांगितले नाही तर प्रमाणित करण्या करिता काही प्रश्न सुध्दा लिहले आहेत व त्यांचे उत्तर सुध्दा लिहले आहे.       मित्रानो मी इथे तुम्हला शहीद भगतसिंग लिखित मैं नास्तिक क्यू हू? ही  पुस्तक  उपलब्ध करून देत  आहे तरी तुम्ही हि पुस्तक वाचावी. यह आलेख भगत सिंह ने जेल में रहते हुए लिखा था जो लाहौर से प्रकाशित समाचारपत्र  "द पीपल" में 27 सितम्बर 1931 के अंक मे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Image
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विदर्भ स्तरीय बैठक ! दिनांक १७/जून /२०१८ ला नागपूर येथील सेवादल महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा- नागपूर'च्या वतीने आयोजित एक दिवशीय'विदर्भ स्तरीय'बैठकीचे मार्गदर्शक मा. अविनाशजी पाटील सर (महा. अंनिस कार्याध्यक्ष ) यांच्याशी घेतलेली फोटो. 

RPF Recruitment 2018

Image
रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती  The Railway Protection Force is a security force of India entrusted with protecting railway passengers, passenger area and railway property of the Indian Railways.  RPF Recruitment 2018 (RPF Bharti 2018) for 9739 Constable and Sub Inspector Posts.  (8619 Constable Posts in RPF & 1120 Sub Inspector Posts in RPSF) Total:  9739 जागा पदाचे नाव : कॉन्स्टेबल (पुरुष/महिला): 8619 जागा सब इंस्पेक्टर (पुरुष/महिला): 1120 जागा शैक्षणिक पात्रता:  पद क्र.1: 10 वी उत्तीर्ण  पद क्र.2: पदवीधर वयाची अट:  01 जुलै 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट] पद क्र.1: 18 ते 25 वर्षे पद क्र.2: 20 ते 25 वर्षे नोकरी ठिकाण:   संपूर्ण भारत Fee:  General & OBC: ₹500/-   [SC/ST/महिला/माजी सैनिक: ₹250/-] संगणक आधारित परीक्षा (CBT):   सप्टेंबर/ऑक्टोबर 2018 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:   30 जून 2018 पद क्र.1: Apply Online पद क्र.2: Apply Online शारीरिक पात्रता & शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)  (येथे क्लिक