Posts

Showing posts from May, 2018

*!!दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान!!*

*दिव्यांग, अनाथ, सर्व जाती धर्मातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी ...* *!!दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान!!* *👉 UPSC, MPSC, PSI, STI, ASO, BANK, SSC परिक्षांसाठी मनोबल, गुरुकुल, संजीवन प्रकल्पांतर्गत विनामूल्य प्रशिक्षण, निवास, भोजन, अभ्यासिका व पुस्तके.* *👍 महाराष्ट्रातील विचारवंतांनी व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गौरविलेला सामाजिक प्रकल्प* *👍 मागील 9 वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, 187 विद्यार्थी विविध प्रशासकिय पदांवर रुजू* *👍महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, लेखक व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नियमित मार्गदर्शन* *▪प्रवेश परीक्षा* - *30 मे 2018* *1) सकाळी 9 ते 11 फॉर्म भरणे व* *2) सकाळी 11 ते 12:30 प्रवेश परीक्षा* *▪पात्रता- पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी व पदवीधर विद्यार्थी* *▪प्रवेश परीक्षा शुल्क- 100 ₹* *(दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना निशुल्क)* *▪सोबत वैध ओळखपत्र व पासपोर्ट फोटो आणावा* *▪स्वरूप* - *वस्तुनिष्ठ (Objective)* *प्रश्न- 100* *गुण- 100* *▪अभ्यासक्रम*- *1) इ. 8 वी स्कॉलरशिप अभ्यासक्रम (गणित,इंग्रज

संभाजीराजे शिवाजीराजे भोसले

Image
#संभाजीराजे संभाजीराजे शिवाजीराजे भोसले  ( १४ मे ,  इ.स. १६५७ ;  पुरंदर किल्ला ,  पुणे जिल्हा ,  महाराष्ट्र  -  ११ मार्च ,  इ.स. १६८९ ;  तुळापूर ,  महाराष्ट्र ) हे  छत्रपती शिवाजी महाराज  आणि त्यांच्या प्रथम पत्‍नी  सईबाई  यांचे थोरले चिरंजीव आणि  मराठा साम्राज्याचे  दुसरे छत्रपती होते.छत्रपती म्हणजे छत्री च्या सावली घेणारे म्हणजेच मदत व दुःख वेचून घेनारा.