*!!दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान!!*


*दिव्यांग, अनाथ, सर्व जाती धर्मातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी ...*

*!!दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान!!*

*👉 UPSC, MPSC, PSI, STI, ASO, BANK, SSC परिक्षांसाठी मनोबल, गुरुकुल, संजीवन प्रकल्पांतर्गत विनामूल्य प्रशिक्षण, निवास, भोजन, अभ्यासिका व पुस्तके.*
*👍 महाराष्ट्रातील विचारवंतांनी व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गौरविलेला सामाजिक प्रकल्प*
*👍 मागील 9 वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, 187 विद्यार्थी विविध प्रशासकिय पदांवर रुजू*
*👍महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, लेखक व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नियमित मार्गदर्शन*
*▪प्रवेश परीक्षा* -
*30 मे 2018*
*1) सकाळी 9 ते 11 फॉर्म भरणे व*
*2) सकाळी 11 ते 12:30 प्रवेश परीक्षा*
*▪पात्रता- पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी व पदवीधर विद्यार्थी*
*▪प्रवेश परीक्षा शुल्क- 100 ₹*
*(दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना निशुल्क)*
*▪सोबत वैध ओळखपत्र व पासपोर्ट फोटो आणावा*
*▪स्वरूप* -
*वस्तुनिष्ठ (Objective)*
*प्रश्न- 100*
*गुण- 100*
*▪अभ्यासक्रम*-
*1) इ. 8 वी स्कॉलरशिप अभ्यासक्रम (गणित,इंग्रजी, बुद्धीमत्ता चाचणी)*
*2) इ. 5 वी ते 10 वी ( विज्ञान, अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्रे)*
*▪परीक्षेचे माध्यम-*
मराठी व इंग्रजी
*▪परीक्षेचे ठिकाण- महाराष्ट्रातील जिल्ह्याची ठिकाणे*
*▪परीक्षेचा निकाल - दि. 8 जून 2018 रोजी*
www.deepstambh.org
www.deepstambhfoundation.org
*▪या संकेतस्थळावर उपलब्ध गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी 12,13,14 जून रोजी बोलविण्यात येईल व अंतिम निवड नंतर दीपस्तंभ मार्गदर्शन वर्गासाठी 20 जून पासून प्रवेश देण्यात येईल.*
*▪दीपस्तंभ प्रशिक्षण केंद्र-जळगांव,धुळे,पुणे,नागपूर,पालघर,बारामती*
*▪नांव नोंदणी दिनांक 25 मे 2018 पर्यंत*
*▪नांव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क* -
 *▪दीपस्तंभ फाउंडेशन*
 *42,हौसिंग सोसायटी, जिल्हा सत्र न्यायालय मागे, जळगांव*
18005322242,
0257 -2242299,
9922004191,
8380038713,
8657404242
*फोनवरून नांव नोंदणी करण्यात येईल व त्याचवेळी आपणांस परीक्षा केंद्र सांगण्यात येईल.*
*▪कृपया ही माहिती संबंधित गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी ही नम्र विनंती*
*▪दीपस्तंभ मनोबल प्रकल्प जुन 2018 पासून पुण्यात*
*▪दीपस्तंभ फाउंडेशन, जळगांव या सामाजिक संस्थेचा उपक्रम*
*▪मनोबल प्रकल्पाबाबत -*
https://youtu.be/ES-NsamM27c
*▪गुरुकुल प्रकल्पाबाबत-* https://youtu.be/Ahw7rxkDxi0

https://youtu.be/e6GChu6j674

*▪संजीवन प्रकल्पाबाबत-* https://youtu.be/1VPOtMOGkz0     

*राम वाडिभष्मे*
*महाराष्ट्र जनस्वराज्य पक्ष,* 
*नागपूर विभाग प्रमुख*
संपर्क
8796455216
rwadibhashme
ram
Twitter/rwadibhashme
rwadime.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?