Posts

Showing posts with the label flag

तिरंगा लाल किल्ल्यावरच का फडकवला जातो?

Image
स्वातंत्र्य मिळाल्यापासून स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला जातो. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाच्या नावाने संबोधित करत असतात. मात्र, स्वातंत्र्याच्या सोहळ्यासाठी लाल किल्ल्याची निवड का करण्यात आली? हा साधा प्रश्न अनेकदा प्रत्येकाच्या मनात घर करत असणार. याचे कोणतेही नेमके कारण किंवा लिखित दस्तऐवज नाही. परंतु असे अनेक कारणे आहेत. ज्यामुळे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची परंपरा सुरू झाली. देशाच्या स्वातंत्र्याच्या उत्सवाचे केंद्रस्थान लाल किल्ला कसा बनला ते जाणून घेऊया... Photo Credit : Wallpaper Safari पाचवा मुघल बादशहा शाहजहांने बांधला लाल किल्ला १६३८ ते १६४९ या काळात मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता. दिल्लीस्थित लाल किल्ला केवळ भारतीय अस्मितेचे प्रतीक नाही, तर इतिहासातील बऱ्याच घटनांचा तो साक्षीदारही आहे. लाल संगमरवरी दगडावरून लाल किल्ला नाव पडलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला असून, दिल्लीच्या ऐतिहासिक, जुन्या दिल्ली भागात लाल किल्ला, लाल वाळूचा खडकांनी बनलेला आहे. हा किल्ला पाचव्या मुघल बादशहा शाहजहांने बांधला होता.  मुख्य लक्ष्य लाल किल्ल...