Posts

Showing posts from August, 2018

केरळला मदतीची गरज

Image
     नमस्कार मित्रांनो आपण बघितले असेल की आताच काही दिवसात आपल्या देशातली केरळ ह्या राज्यामध्ये अतिवृष्टीच्या पाऊसामुळे महापूर येऊन गेला व त्यामध्ये 400 च्या जवळपास लोक मृत्युमुखी पडले, लाखो लोक बेघर झाले, कितीतरी प्रमाणामध्ये नुकसान झाली व आज त्या राज्याला प्रत्येक प्रकारची गरज आहे . म्हणून मी 100 रुपये हे आर्थिक मदत केले आहे   माज्याने जे झाले ते, तुम्ही सुद्धा असल्याचं प्रकारे मदत करून केरळ ला पुन्हा समृद्ध राज्य होण्यात सहकार्य करावे. सहकार्य करण्याकरिता खालील लिंक वर जाऊन सहकार्य देऊ शकता. https://donation.cmdrf.kerala.gov.in/index.php/Settings/index धन्यवाद                                 आपला राम वाडीभष्मे 
Image
नरेंद्र अच्युत दाभोलकर मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते स्मृतिदिन – २०, आॅगस्ट इ.स. २०१३ नरेंद्र अच्युत दाभोलकर (नोव्हेंबर १, इ.स. १९४५ – ऑगस्ट २०, इ.स. २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली. जीवन नरेंद्र हे, अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. शिक्षण नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्