सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर
सरांशी जे.एन.यु भेटीतील चर्चा आपल्या सारख्या सामान्य विद्यार्थी हे सांस्कृतिक व भौतिकवादामुळे मागे असतात. त्यासोबतच ही व्यवस्था सुद्धा त्यांना येथून बाहेर पडू देत नाही. त्यामुळे येथून बाहेर पडून स्वतःला या स्पर्धेच्या युगात सिद्ध करणे आवश्यक आहे. ह्याकरिता सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा, असा मोलाचा संदेश त्यांनी या चर्चेतून दिला. ' भुरा आत्मकथन ' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक तसेच जे.एन.यु . येथे 'फ्रेंच तत्त्वज्ञानाचे' प्राध्यापक शरद बाविस्कर सरांची एक छोटीशी भेट घेण्याचा आम्हाला योग मिळाला. या दरम्यान प्राध्यापक शरद बाविस्कर सरांनी ग्रामीण भागातील व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अडचणींना कसे सामोरे जावे लागतो, त्यांच्या संघर्ष कसा असतो. या विषयावर चर्चा करत असताना ते बोलले. पुढे ते म्हणाले की, ग्रामीण भागातील आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी आजच्या घडीला शैक्षणिक क्षेत्र असो वा कोणतेही क्षेत्र असो या स्पर्धेच्या युगात काटकसरीने अभ्यास करून आत्मविश्वासाने नेहमी एक पाऊल समोर राहून जीवनातील प्रत्येक अडचण
Comments