ह्या पेटींगचा खरापणा!


     नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा माझे फेसबूक मा. अनिकेत वाघमारे लिखित एक लेख प्रसिद्ध करत आहे, मित्रांनो हा जो लेख आहे हा मुलगी आणि बाप ह्या दोघांन मधील जिव्हाळा बदल लिहला आहे, मित्रांनो हा लेख वरील चित्रा वर आधारित आहे व हि काही वर्षा अगोदर घडलेली घटना आहे.  
     जर का मित्रांनो तुम्हला हा लेख आवडला तर शेयर करण्यास विसरू
नका! 
     ह्या लेखाचे सर्व श्रेय हे माझे मित्र मा. अनिकेत वाघमारे यांचे आहे. 

     नमस्कार मित्रांनो 🙏🙏 मी अनिकेत वाघमारे पुन्हा काही विचार आपल्या सामोर घेऊन आलेलो आहे...

     आता ही पेटींग पाहिल्यावर आपल्या मनात खूपच भयंकर असे वेगवेगळे विचार आले असतील कारण आपन आजकाल social media असले प्रकार खुप बघतो आहे...एखादी मुलगी इन short ड्रेस दिसली ठोकायची like...comment.....थांबा!!

पण ह्या पेटींगचा खरापणा पाहिला तर आपल्या डोळ्यातून अश्रू येतील…

मित्रांनो ,

ही पेटींग एक पेंटर “मुरीलो” ह्याने बनवली आहे. यूरोपमधील एका देशात एका माणसाला भुखेनं मरण्याची शिक्षा मिळाली,त्याला कारागृहात बंद करण्यात आलं, शिक्षा अशी होती की, जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत त्याला जेवण द्यायचे नाही. त्याच्या मुलीने आपल्या वडिलांना भेटण्यासाठी सरकारशी करार केला की ती दररोज त्यांना भेटायला जाणार,तिला मान्यता देण्यात आली, भेटायच्या आधी रोज तिला तपासले जायचे,की ती काहीही खायचे सामान घेवून जावू नये,तिला तिच्या वडिलांची हालत बघवली नाही.,ती आपल्या वडिलांना जिवंत ठेवण्यासाठी स्वत:चे दुध त्यांना पाजू लागली.
काही दिवस गेल्यानंतरही माणूसाचा मृत्यू नाही झाला तेंव्हा पेहरेदारांना शंका आली आणि त्यांनी तिला दुध पाजताना पकडले.,तिच्यावर खटला चालला आणि सरकारने कायदा सोडून भावनात्मक फैसला सुनावला,त्या दोघांनाही शिक्षेपासून मुक्ती दिली..

मित्रांनो आजचा काळात खरच शक्य असणार असे काही.....???

करा विचार जरा.....

कन्याभ्रूण हत्या करणारा एक बाप च असतो........!!

झालेली पोर(मुलगी) अन बापच्या जीवाला घोर विचार करणारा बाप च असतो.....!!

मुलगा झाला तर पेढी ,जलेबी वाटत फिरनारा बाप मुलगी झाली तर बायकोला व देवला दोषी ठरवणारा एक बाप च असतो........!!

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा एक निर्घृण बाप च असतो......!!

मुलाचा लग्नात भक्म हुंडा मिळावा अशी आशा ठेवनारा सुद्धा एक बाप च असतो......!!

मित्रांनो आज ही घडलेली घटना खुप काही समाजाला उपदेश देत आहे...पण रोजच्या रोज समाजात मुलीन वर जे अत्याचार होत आहे हे या कलयूगातल कटु सत्य आहे..आज एक मुलगी च बापची किंमत करती अस देसून येत आहे......पण तोच बाप मुलगी झाली तर निराश होतो...

वयात आल्यावर वृद्धाश्रमचा दार दखवनारा मुलगाच बापला प्रीय का असतो.....???

आहे का उत्तर...........नाही ना 😢😢😢

मित्रांनो.....

माझ्या मते......

स्त्रीचे कोणतेही रूप असू दया मग ती आई असेल,बहिण असेल,पत्नी असेल किंवा मुलगी असेल…
प्रत्येक रूपात तिची ममता व तिचे वात्सल्य कायम जागे असते.....दहा मुल असण्यापेक्षा एक मुलगीच बरी सध्याच्या काळात....

कसा वाटला लेख.....???

- अनिकेत वाघमारे

Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?