सत्यशोधक !

आता लवकरच येतो आहे समता फिल्म आणि जेतवन मोशन पिक्चर्स प्रस्तुत क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सत्यशोधक !



संकल्पना:- वैशाख बाहुरवाघ, राहुल तायडे
निर्माते:- प्रवीण तायडे, कमल बाहुरवाघ, प्रतीक बनसोड, राहुल वानखेडे
संगीत:- अमितराज
छायालेख:- अरुण प्रसाद
दिग्दर्शक:- निलेश रावसाहेब जळमकर
महात्मा फुले यांचा भूमिकेत:- संदीप कुलकर्णी
मित्रांनो बघण्यास विसरू नक्का महात्मा जोतिबा फुले व क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील आधारित चित्रपट सत्यशोधक !










Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?