केरळला मदतीची गरज

नमस्कार मित्रांनो आपण बघितले असेल की आताच काही दिवसात आपल्या देशातली केरळ ह्या राज्यामध्ये अतिवृष्टीच्या पाऊसामुळे महापूर येऊन गेला व त्यामध्ये 400 च्या जवळपास लोक मृत्युमुखी पडले, लाखो लोक बेघर झाले, कितीतरी प्रमाणामध्ये नुकसान झाली व आज त्या राज्याला प्रत्येक प्रकारची गरज आहे . म्हणून मी 100 रुपये हे आर्थिक मदत केले आहे माज्याने जे झाले ते, तुम्ही सुद्धा असल्याचं प्रकारे मदत करून केरळ ला पुन्हा समृद्ध राज्य होण्यात सहकार्य करावे. सहकार्य करण्याकरिता खालील लिंक वर जाऊन सहकार्य देऊ शकता. https://donation.cmdrf.kerala.gov.in/index.php/Settings/index धन्यवाद आपला राम वाडीभष्मे